समर्थ विचार : आळशी
आळशी
धरून परावी आस | प्रेत्न सांडी सावकास ।।
निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७||
दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो, त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात.
याउलट आळस झटकून, दुसऱ्याबद्दल चाहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो, तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे ...
Comments
Post a Comment